व्हिडीओ | शोएबने सेहवागला चिडवल्यानंतर सचिनने मारलेला षटकार

सेहवागने आज क्रिकेटमधून अधिकृत निवृत्तीची घोषणा केली आहे. या निवृत्तीसोबत सचिन आणि सेहवागचा 'बेटा बेटा होता है, बाप बाप होता है',चा किस्साही सदाबहार झाला आहे. यात सेहवागने सांगितलेला सचिन-शोएब अख्तरचा किस्सा अनेकांनी ऐकलेला आहे.

Updated: Oct 20, 2015, 05:57 PM IST
व्हिडीओ | शोएबने सेहवागला चिडवल्यानंतर सचिनने मारलेला षटकार title=

मुंबई : सेहवागने आज क्रिकेटमधून अधिकृत निवृत्तीची घोषणा केली आहे. या निवृत्तीसोबत सचिन आणि सेहवागचा 'बेटा बेटा होता है, बाप बाप होता है',चा किस्साही सदाबहार झाला आहे. यात सेहवागने सांगितलेला सचिन-शोएब अख्तरचा किस्सा अनेकांनी ऐकलेला आहे.

मात्र शोएब अख्तरने बाऊन्सर टाकल्यानंतर, सचिनने त्याला कसा षटकार लगावला होता, तो व्हिडीओ खाली दिलेला आहे. हा व्हिडीओ 'बेटा बेटा होता है, बाप बाप होता है'चा किस्सा चर्चेत आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सेहवागच्या फटकारांचे व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली

हा षटकार सचिनने २००३ च्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानविरोधात खेळतांना लगावला होता. पाकिस्तानने पहिल्यांदा खेळतांना २७४ रन्सचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं.

अखेर सामना भारताने जिंकला होता

सचिनला जेव्हा शोएब अख्तरचे शब्द लागले तेव्हा सचिनने षटकार तर लगावलाच, पण जोरदार फटकेबाजीही केली, यानंतर पाकिस्तानचे बॉलर शोएब अख्तर, वसिम अक्रम, वकार युनूस या सर्वांची धुलाई केली, सचिनने या सामन्यात ७५ चेंडूत ९८ रन्स केले होते, भारताने हा सामना सहा विकेटने जिंकला होता.

सचिनने शोएब अख्तरच्या बाऊन्सरला लगावलेला षटकार

............ सेहवागने सांगितलेला किस्सा, बाप बाप होता है

सेहवागचे २ बॉलमध्ये २१ रन्स

............ वीरेंद्र सहवागचे आफ्रिदीला फटकार

............ सेहवागने मारलेला सर्वात उंच सिक्सर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.