baba floating on the water

Viral Video: गरम तव्यावर बसून शिव्या घालणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत

Viral Video: तब्बल अर्धा तास हे बाबा पाण्यावर तरंगत राहिले. गावकऱ्यांनी या तरंगणाऱ्या बाबाचा मोबाईल फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड केला. याचे काही व्हिडीओ झी 24 तासला प्राप्त झाले आहेत. बाबांसोबत एक महिला देखील पाण्यावर आधर तरंगतांना दिसत आहे.

Apr 3, 2023, 05:43 PM IST