baba vanga horoscope

Baba Vanga Predictions 2025 : 'या' 5 राशी नवीन वर्ष 2025 मध्ये होणार गडगंज श्रीमंत; बाबा वेंगाचं भविष्यवाणी

Baba Vanga Horoscope 2025 : बाबा वेंगा या अंध महिलेने केलेली भाकीत जगभरात प्रसिद्ध आहे. बाबा वेंगाने 9/11 आणि ब्रेक्झिट सारख्या जागतिक घटनांच्या अचूक भविष्यवाणी केली होती. आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक घटनांची भविष्यवाणी खरी ठरलीय. आता नवीन वर्ष 2025 हे 5 राशींच्या लोकांना श्रीमंत करणार आहे, अशी भविष्यवाणी केलंय. 

 

 

Dec 15, 2024, 10:48 PM IST