baba vanga

भारतासाठी पुढील 2 महिने खतरनाक; बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी झाली तर ...

आता भारतीयांसाठी  ही धोक्याची घंटाच आहे असं म्हणाव लागेल. 

Oct 28, 2022, 01:37 PM IST

Baba Vanga of Cambodia: कंबोडियाचे बाबा वेंगा यांनी केली संकटाची भविष्यवाणी ! म्हणाले- 'यामुळे जगाचा अंत'

Modern Baba Vanga Claim of Apocalypse:आजही ज्योतिषशास्त्राला महत्व दिले जात आहे. अनेकांनी जगाबाबत भविष्यवाणी वर्तविली आहे. यातील काही भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा आहे. जगातील जवळजवळ प्रत्येक देशात धर्म, परंपरा आणि श्रद्धेच्या नावाखाली लोकांना घाबरविणाऱ्या लोकांची कमी नाही. भारत, पाकिस्तान, चीन, आफ्रिका ते थायलंड आणि कंबोडियापर्यंत, तुम्हाला एकापेक्षा जास्त भविष्यवक्ते सापडतील. जे तुमच्या भविष्यापासून जगाच्या भविष्यापर्यंत संकेत मिळत असल्याचा दावा करतात. सध्या, कंबोडियातील राजकारणी-धर्मगुरु खेम वेसना (Khem Veasna) यांची चर्चा आहे. ज्यांना लोक कंबोडियाचे बाबा वेंगा मानतात आणि प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. कंबोडियातील  (Cambodia) या बाबा वेंगाचे भक्त सातत्याने वाढत आहेत. त्यांच्या भक्तांचा असा विश्वास आहे की, दक्षिण कोरियापासून  (South Korea) अनेक देशांतील लोक त्यांचे भाग्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. 

Oct 21, 2022, 01:16 PM IST

बाबा वेंगाच्या 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्यानंतर आता या भविष्यवाणीकडे जगाचं लक्ष

2022 या वर्षासाठी  बाबा वेंगा यांनी 6 भविष्यवाणी केल्या होत्या. त्यातल्या आतापर्यंत 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्या.

Oct 18, 2022, 09:30 PM IST

Baba Vanga Prediction: बाबा वेंगांच्या 4 भीतीदायक भविष्यवाणी, येत्या काही महिन्यांत हे खरं होणार?

Baba Vanga: भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी एकूण 6 भाकिते केली होती. त्यापैकी 2 भाकिते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत आणि उरलेली भाकितेही येत्या काळात खरी ठरतील अशी भीती लोकांना वाटत आहे.

Oct 14, 2022, 12:54 PM IST

Baba Vanga Predictions: बाबा वेंगांची भविष्यवाणी ऐकून रशियन सैनिकाची पत्नी रडली, ऑडिओ जगभरात व्हायरल

Baba Vanga on Russia Ukraine war: युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप अपलोड केली आहे. ज्याच्या आधारे असा दावा करण्यात आला आहे की, रशियन सैनिक आणि त्याच्या पत्नीमधील हे संभाषण त्यांचे हेर रशियातून आलेला फोन कॉल इंटरसेप्ट करत असताना रेकॉर्ड करण्यात आले होते.

Oct 7, 2022, 09:47 AM IST

Hannah Carroll Prediction: 21 व्या शतकातील 19 वर्षांची Baba Vanga, जिची 10 भाकितं ठरली खरी

Baba Vanga यांच्यानंतर फक्त 19 वर्षांची मुलगी सांगते काय घडणार भविष्यात... 

 

Oct 5, 2022, 10:06 AM IST

Baba Vanga Predictions: पृथ्वीवर असं काय घडणारे? ज्यामुळे अनेकांच्या मनात भीती

बाबा वेंगाच्या भाकितामुळे सर्वत्र भीती, पृथ्वीवर असं काय होणरेय ज्यामुळे तुम्हीही व्हाल थक्क

 

Oct 1, 2022, 03:27 PM IST

2023 मध्ये पृथ्वीचा वेग बदलेल! Baba Vanga यांची भविष्यवाणी...

Baba Vanga:  2022 च्या भविष्यवाण्यांमध्ये भारतासाठी (India) धोकादायक भाकीतही वर्तवण्यात आलं आहे.

Oct 1, 2022, 10:32 AM IST

Baba Vanga यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली तर...

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. अजूनही या युद्धाला विराम लागलेला नाही. अश्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सैन्य जमा करण्याची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Sep 28, 2022, 02:52 PM IST

Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांचं भारताबाबत भीतीदायक भाकीत; ते खरे ठरलं तर...

Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये जगात भयानक नैसर्गिक आपत्ती (natural disaster) येण्याची शक्यता वर्तवली होती.

Sep 25, 2022, 10:50 AM IST

Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांचं भयानक भाकीत, पृथ्वीवर रात्र नसेल!

बाबा वेंगा यांच्या 'या' भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती...    

 

Sep 23, 2022, 09:52 AM IST

कोरोनानंतर 2022 मध्ये जगात नवा व्हायरस?

 2022 मध्ये एक खतरनाक व्हायरस जगात येईल. हा व्हायरस सायबेरियातून निघेल.

 

Sep 17, 2022, 11:08 PM IST

Baba Vanga : बाबा वेंगा नाही तर राणी Elizabeth II यांच्या मृत्यूबद्दलची यांची ही भविष्यवाणी ठरली खरी!

 या वर्षी (2022) ब्रिटनच्या राणीचा मृत्यू होईल, अशी (British Queen Death) भविष्यवाणी करण्यात आली होती. बाबा वेंगा प्रमाणेच भविष्य सांगणारी मुलगी खरी ठरली.  राणीच्या मृत्यूनंतर 11 वी तिची भविष्यवाणी खरी ठरली आहे.  

Sep 9, 2022, 11:04 AM IST

'या' वर्षी होणार जगाचा अंत? Baba Vanga च्या भविष्यवाणीमुळे सर्वत्र दहशत

बाबा वेंगा यांच्या 'या' भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती...  

 

Sep 4, 2022, 04:01 PM IST