त्राहिमाम! पृथ्वीची कक्षा बदलून सुरु होणार विध्वंस, 'या' एका व्यक्तीच्या भाकितानं भरली धडकी
Baba Vanga Predictions 2023: आता पृथ्वीवर नाही होणार रात्र, ही कोणती खगोलीय घटना नाही, तर हे आहे विध्वंसाचं पहिलं पाऊल... संदर्भांसह कोण करतंय हा दावा?
Sep 22, 2023, 06:32 AM IST
Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? डिसेंबर 2023 मध्ये आस्मानी कहर अन्...
Baba Vanga Predictions: बाबा वांगा यांनी 2023 या वर्षासाठी अनेक भाकिते केली आहेत, ज्या अनेक गोष्टी खऱ्या ठरत आहेत. आता डिसेंबरमध्ये त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी होणार का?
Jun 8, 2023, 01:15 AM ISTBaba Venga : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट
Baba Vanga Predictions : भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. सूर्यावरील 'AR 2838' नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला आहे.
Jan 7, 2023, 07:38 AM ISTBaba vanga : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने भरली धडकी, 2022 मध्ये अनेक भाकिते ठरली खरी? जाणून घ्या कसं असणार 2023 वर्ष
Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांचे 2022 वर्षासाठीचे दोन भाकीत (Baba Vanga 2022 Predictions) खरे ठरले आहेत. आता 2022 वर्ष संपायला अवघे 22 दिवस उरले असल्याने बाबा वेंगाची उरलेली भाकितेही खरी ठरतील का, हा प्रश्न आहे.
Dec 27, 2022, 04:22 PM ISTBaba Vanga : बाबा वेंगा यांची पुढील वर्षाची भविष्यवाणी, 2023 साठी धोकादायक इशारा
Baba Vanga Prediction: बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांनी काही वर्षापूर्वी भविष्यवाणी केली आहे. त्यानुसार पुढील 2023 मध्ये एका मोठ्या घडामोडीची शक्यता आहे. पृथ्वीची कक्षा (Earth's Orbit) बदलू शकते.
Dec 25, 2022, 03:46 PM ISTBaba Vanga Prediction : लाखोंचा मृत्यू होण्याची शक्यता, 'ह्या' आहेत बाबा वांगा च्या 2023 साठी भविष्यवाण्या..
Baba Vanga predictions 2023 : नवीन वर्षाच्या आगमनासाठी काहीचं दिवस उरले असताना, भविष्यवाणीसाठी जगभरात ओळखले जाणारे बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षासाठी धक्कादायक भाकित केले आहेत.
Dec 21, 2022, 01:27 PM ISTBaba Vanga Predictions 2023: कोरोनानंतर नागरीकांना 'या' विनाषकारी समस्या भेडसावणार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
Baba Vanga Predictions 2023 : बाबा वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांनी 2023 या नवीन वर्षासाठी केली आहेत. ही भाकिते आता किती खरे आणि किती खोटे ठरतात, हे येत्या वर्षात कळणार आहे.
Dec 7, 2022, 05:38 PM ISTBaba Vanga Prediction : बाबा वेंगांची धडकी भरवणारी भाकितं ऐकून म्हणाल, नवं वर्ष नको रे देवा!
Baba Vanga Prediction : नव्या वर्षाची सुरुवात होत नाही, तोच त्या वर्षाविषयीची अनेक भाकितं सध्या कानावर येण्यास सुरुवात झाली आहे.
Dec 6, 2022, 09:55 AM ISTBaba Vanga Prediction : Baba Venga ने 2023 साठी केल्या 'या' भविष्यवाणी ऐकून तुम्ही पडाल चिंतेत
हॅप्पी नव्हे, Risky New year.... baba vanga च्या 'या' भविष्यवाणी थरकाप उडवणाऱ्या
Nov 28, 2022, 12:13 PM IST
Baba Vanga : बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी; सन 2023 मध्ये भारतात येणार 'हे' भयानक संकट
सन 2023 वर्षात भारतात काय घडणार हे देखील बाबा वेंगाने सांगितले. यामुळे हे वर्ष भारतासाठी टेन्शन वाढवणारे ठरणार आहे.
Nov 17, 2022, 07:48 PM ISTBaba Vanga Prediction : बाबा वेंगा यांच्या भाकीताने बसेल शॉक, भविष्यात असं असेल जग...
जाणून घ्या बाबा वेंगा यांची भाकीतं
Nov 11, 2022, 01:30 PM ISTNostradamus ki Bhavishyavani: 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होणार? हा देश कारण बनेल, रशिया नाहीतर....!
Third World War in 2023 Predictions In Marathi : जगातील प्रसिद्ध संदेष्टे नॉस्ट्राडेमस आणि बाबा वेंगाच्या यांनी 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे. मात्र यामागचे कारण रशिया नसून अन्य कोणताही देश असू शकतो.
Nov 8, 2022, 12:58 PM ISTBana Vanga : बाबा वेंगा यांचं नवे मोठे भाकीत; 'या' भविष्यवाणीने लोकांत घबराट, आता काय होणार?
Bana Vanga :बुल्गारिया (Bulgaria) येथे जन्मलेल्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांची आजपर्यंतची भाकिते खरी ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या भाकितामुळे लोकांत घबराट पसरली आहे. वयाच्या 12 व्या वर्षी वादळात बाबा वेंगा यांनी आपली दृष्टी गमावली, पण भविष्यवाण्यांमुळे बाबा वेंगा यांना जगभरात चांगलीच ओळख मिळाली आहे. बाबा वेंगा यांनी येणार्या काळासाठी अनेक महत्त्वपूर्ण भविष्यवाण्या केल्या आहेत.
Nov 3, 2022, 01:09 PM ISTBaba Vanga 2023 Prediction : तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी, फक्त इतक्या दिवसात होणार पूर्ण
बाबा वेंगा यांच्या 'या' भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती...
Oct 30, 2022, 02:53 PM ISTBaba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच
आता एलाॅन मस्क ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे मालक बनले आहेत.
Oct 29, 2022, 02:31 PM IST