babita jethalal hugs

Babita Jethalal: 14 वर्षांचा वनवास संपला; जेठालालचं स्वप्न अखेर पूर्ण झालं, नक्की काय घडलं? VIDEO VIRAL

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC Update) ही मालिका प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आहे. या मालिकेत दररोज नवीन ट्विस्ट आणि गमतीजमती (Jethalal and Babita) घडत असतात. त्यामुळे या मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगत असते. या मालिकेचे काही रंजक व्हिडीओही (Video Viral) व्हायरल होत असतात. सध्या असाच एक इंटरेस्टिंग व्हिडीओ (Jethalal and Babita Hugs) हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Apr 14, 2023, 01:42 PM IST