संकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या मुलांना द्या बाप्पाची गोंडस आणि युनिक नावे, कायम राहिल स्मरण
गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर त्याला द्या गोंडस नाव. ज्यामध्ये दडला आहे बाप्पाचा खास आशिर्वाद.
Aug 21, 2024, 08:18 PM ISTसंकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या मुलाला का द्यावे गणेशाचे नाव, लाडक्या बाप्पाची 21 नावे-अर्थ
Baby Names on Ganesh : दर महिन्याला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी जन्मलेल्या बाळाला जर बाप्पाच्या नावावरुन नावे दिलीत तर त्याचा चांगला फायदा होतो.
May 26, 2024, 10:56 AM ISTअखुरथ संकष्टी चतुर्थी निमित्त जाणून घ्या मुलांची नावे आणि अर्थ
Sankashti Chaturthi 2023 : 2023 चा शेवटचा संकष्टी चतुर्थी व्रत 30 डिसेंबर 2023 रोजी पाळला जाईल. या दिवशी बाप्पाची पूजा मनोभावे केली जाते. बाप्पाच्या नावावरुन ठेवा मुलांची गोंडस नावे.
Dec 30, 2023, 02:27 PM IST