baby names 0

जूनमध्ये जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे, अर्थ जो तुमच्या मनाला भावेल

Baby Names for June Baby : जून महिन्यात घरी बाळाचा जन्म झाला असेल तर मुलांसाठी नावांचा विचार करताय. खालील नावांचा नक्की विचार करा. 

 

Jun 1, 2024, 02:02 PM IST

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुलींची 10 खास नावे, 'ज्ञान' असा या नावांचा अर्थ

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. ज्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती त्या काळात अहिल्याबाई होळकरांनी शिक्षण घेतलं. या त्यांच्या जयंतीनिमित्ताने मुलींची खास अशी नावे. ज्याचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. 

May 31, 2024, 01:38 PM IST

घरी जन्मलेल्या तान्हुल्याला द्या युनिक आणि अर्थपूर्ण नाव, संस्कृतमधील मुलांच्या नावांची यादी

Baby Names: घरी मुलाचा जन्म झाला की, त्यासाठी नव्या नावांचा शोध घेतला जातो. अशावेळी तुम्ही संस्कृतमधील मुलांच्या नावांच्या यादीचा विचार केला जातो. 

May 29, 2024, 03:01 PM IST

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कॉम्बिनेशनवरुन मुलांची नावे, अर्थ अतिशय सात्विक

Baby Names : मुलांकरिता नावं निवडताना अनेकदा पालक प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावांचा विचार करतात. पण जर तुम्हाला या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून युनिक नाव मिळालं तर...

May 24, 2024, 01:26 PM IST

तुमच्या लाडक्या मुलासाठी 'ग' अक्षरावरुन काही युनिक नावे नाव, अर्थ देखील खास

G Letter Baby Names: अनेक पालक ठराविक अक्षरावरुन मुलांना नाव ठेवण्याचा विचार करतात. जर तुम्ही 'ग' अक्षरावरुन मुलासाठी नाव शोधत असाल. तर खालील पर्याय नक्कीच मदत करतील. 

May 7, 2024, 01:14 PM IST

स्वामी समर्थांच्या नावावरुन मुला मुलींची खास युनिक नावे, कायम राहिल कृपाशिर्वाद

Baby Boy and Girl Names on Swami Samarth : श्री स्वामी समर्थाजी आज 146 पुण्यतिथी आहे. आज या निमित्ताने महाराजांच्या नावावारुन मुलांसाठी खास नावे पाहूया. यामुळे सतत राहिल स्वामींचं स्मरण. 

May 6, 2024, 10:31 AM IST

मुलींच्या 'या' नावातच भरली आहे श्रीमंती, एकदा लेकीला नाव देऊन तर बघा..

Baby Girls Name Meaning is Rich : जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी एखादे नाव शोधत असाल ज्याचा अर्थ संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्य असेल. येथे नमूद केलेल्या नावांच्या यादीतून तुमच्या आवडीचे कोणतेही नाव निवडू शकता. ही नावे अतिशय सुंदर असून आधुनिक नावांचाही त्यात समावेश आहे.

May 2, 2024, 01:00 PM IST

Girls Baby Name : लेकीला द्या देवीच्या अर्थाची नावे, संस्कार-सद्गुण जन्मतःच येतील

मुली हे प्रत्येक घराचे सौंदर्य असते आणि संपूर्ण घर आनंदाने भरते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव ठेवण्यासाठी महिलांशी संबंधित काही नावे सांगत आहोत.

Apr 28, 2024, 10:18 AM IST

Baby Boy Names : मुलांची अतिशय युनिक नावे, शोधूनही सापडणार नाहीत

Unique Baby Names :  जे आपल्या मुलासाठी नाव शोधत आहेत त्यांनी या लेखात दिलेल्या बाळाच्या नावांची यादी जरूर पहावी. कारण युनिक आणि हटके नावांचा शोध सोपा नसतो. 

Apr 26, 2024, 11:12 AM IST

बाबासाहेबांचे गुरु गौतम बुद्ध, त्यांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे

Marathi Baby Names on Gautam Buddha : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांना आदर्शस्थानी गुरु म्हणून मानलं. आज भिम जयंतीनिमित्त गौतम बुद्धांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे. 

Apr 14, 2024, 08:50 AM IST

Baby Name : लेकीला द्या सुंदर अशी नावे, ज्यामुळे प्रत्येकाचं मन जिंकेल

Baby Names for Girl : मुलं प्रत्येक पालकांसाठी अतिशय खास असतं. पालक मुलांना अतिशय युनिक आणि प्रत्येकाला आवडेल असं नाव निवडतात. त्यामुळे पालकांनी खालील नावांचा नक्की विचार करा. 

Apr 5, 2024, 02:34 PM IST

तिरुपती बालाजीच्या नावावरुन मुलांची नावे

तिरुपती बालाजीच्या नावावरुन मुलांची नावे

Apr 4, 2024, 03:09 PM IST

एप्रिल महिन्यात जन्माला आलेल्या मुलांना नावे, जुनी न होणारी आधुनिक अर्थांची नावे

April Baby Names And Meaning : जर तुमच्या मुलाचा जन्म एप्रिल महिन्यात झाला असेल तर त्यासाठी निवडा अतिशय प्रेमळ नावे. 

Apr 1, 2024, 10:31 AM IST

Y Letter Baby Names : 'य' अक्षरावरुन मुलांची नावे, अर्थ वाचताच मन होईल खुश

Baby Boy And Girl Name With Y : 'य' अक्षरावरुन मुलांचे नाव निवडणे कठिण होत असल्यांचा अनेकांचा अनुभव आहे. असं असताना खालील मुला आणि मुलींची नावे आणि त्याचे अर्थ समजून घ्या. 

Mar 30, 2024, 01:07 PM IST

भारतातील सुंदर फुलांवरुन ठेवा मुलांची नावे, कायमच सुगंध दरवळेल

भारतातील सुंदर फुलांवरुन ठेवा मुलांची नावे, कायमच सुगंध दरवळेल 

Mar 16, 2024, 12:16 PM IST