छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराजांच्या जीवनाचा प्रभाव हा प्रत्येकाच्या जीवनावर आहे. असं असताना ही परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, महाराज पुढच्या पिढीला कळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अशावेळी अनेकजण महाराजांच्या नावावरुन आपल्या मुलांची नावे ठेवू इच्छितात. अशा व्यक्तींसाठी महाराजांच्या नावातून निर्माण झालेली नवीन युनिक अशी नावे. यामध्ये महाराजांच्या नावावरुन मुलींची नावे आणि मुलांची नावे असे युनिक नावे सांगितले आहेत.
शिवांश
'शिव' आणि 'अंश' या नावातून शिवांश हे नाव तयार झालं आहे. या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा झळकते.
राजशिव
राज म्हणजे राजा. शिव म्हणजे शिव शंकर. या दोघांच्या नावातून हे 'राजशिव' हे नाव तयार झालं आहे. मराठा नेता छत्रपती शिवाजी महाराज.
वीरशिव
वीर असा या नावात उल्लेख आहे. वीर म्हणजे शूर आणि शिव म्हणजे शिव शंभो. छत्रपती शिवाजी महाराज हे शिव शंकराचे भक्त होते. त्यांच्याप्रमाणे विरता आणि शूरता तुमच्या बाळामध्ये असावी असा या नावाचा अर्थ आहे.
शिवराज
शिवराज हे अतिशय मराठमोळ पारंपरिक नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाब या नावामध्ये पाहायला मिळतो.
शिवांग
शिवाचा अंग असा तो शिवांग. शिवाजी महाराजांसोबत असलेले डिवाइन कनेक्शनयामध्ये पाहायला मिळतं.
राजमुद्रा
राजमुद्रा हे नाव महाराजांच्या जीवनाशी जोडलेले असे आहे. मुद्रा, शिवाजी महाराजांच्या काळातील एक शिक्कामोर्तब.
शिवेंद्र
शिव आणि इंद्र असा याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत हे नाव मुलासाठी निवडा.
राजयश
राज्य हे छत्रपतींच्या काळातील म्हणजे खऱ्या अर्थाने गोकुळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नियम असा या नावाचा अर्थ आहे.
शिवाजी
स्वराज
शिवांश
शिवबा
शिवांक
शिवेंद्र
शिवम
शिवतेज
शिवशंकर
शिवानंद
शिवजित
शिवराज
शिवाक्ष
शिवशंभू
शिवार्थ
शिवंकर
हिंदवी
शिवश्री
शिवानी
शिवांजली
शिवांगी
शिवजा
शिवन्या
शिविका