bachchu kadu mother

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे प्रदीर्घ आजाराने निधन

महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांची आई इंदिराबाई बाबाराव कडू यांचे (84) प्रदीर्घ आजाराने निधन झाले.  

Mar 12, 2022, 05:24 PM IST