तुम्ही सतत नखे चावताय का? मग 'या' उपायांनी सोडवा ही वाईट सवय
Nail Biting : नखे चावणे ही एक सवय आहे जी अनेकदा मुलांमध्ये दिसून येते. काही लोकांमध्ये नखे चावण्याची सवय दीर्घकाळ टिकून राहते. नखे चावल्याने किंवा खाल्ल्याने नखांना इजा होतेच, तर आरोग्यालाही हानी पोहोचते. तसेच नखे चावल्याने नखा भोवतीच्या त्वचेला सूज येते आणि त्यात संसर्ग होण्याचा धोका असतो.
May 26, 2023, 06:31 PM ISTपुरुषांच्या 'या' वाईट सवयी कमी करतात Sperm Count! यामुळे प्रजनन क्षमतेवर देखील होतो परिणाम
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांच्या प्रजनन आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या 5 वाईट सवयींबद्दल जाणून घ्या.
Jun 27, 2022, 08:51 PM ISTतुमचा मुलगा मोबाईल गेम खेळतो, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची
तुमच्या मुलांच्या हातात जर मोबाईल असेल, आणि तो ऑनलाईन गेम खेळत असेल...तर
Jun 21, 2021, 09:58 PM ISTहे '4' पदार्थ पुन्हा गरम करून खाण्याचा मोह टाळा
तव्यावरून थेट ताटात पोळी किंवा दोन्ही वेळेस ताजं बनवलेलं जेवण जेवायला मिळावं असं भाग्य प्रत्येकाचं नसतं.
May 28, 2018, 09:08 PM ISTमोज्यांंशिवाय बूट घालण्याची सवय आरोग्यासाठी ठरू शकते घातक
आजकाल फॅशनच्या नावाखाली काही चूकीच्या गोष्टीं आंधळेपणाने फॉलो करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
May 14, 2018, 09:04 PM ISTपोटावर झोपण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होतात हे '3' गंभीर परिणाम
दिवसभर काम आणि प्रवास करून घरी थकून भाकून परतणारे अनेकजण थेट बेडवर पडतात.
May 7, 2018, 09:14 PM ISTदह्यासोबत हे '5' पदार्थ कधीच खाऊ नका !
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात.
Apr 24, 2018, 03:37 PM IST.. म्हणून जेवताना टी.व्ही पाहणं टाळाच
दिवसभर काम करून घरी आल्यावर टी. व्ही. बघणे यासारखा दुसरा विरंगुळा नाही.
Sep 15, 2017, 08:47 PM ISTजांभईचं प्रमाण आटोक्यात ठेवतील या '5' टीप्स
जांभई केवळ कंटाळा आलाच की येते असे तुम्हांला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे.
Aug 18, 2017, 12:26 PM ISTपुरुषांनी या १० गोष्टी कराव्या
पुरुषांनी खाली दिलेल्या या गोष्टी कराव्यात.
Mar 13, 2016, 04:35 PM IST