bahubali 3

थरारक Video! रिक्षासमोर अचानक आला Bahubali गवा रेडा; पुढे काय झालं पाहा

...आणि अचाकन त्या रिक्षासमोर गवा रेडा आला. काही सुचण्याचा आत त्या बहुबली गवा रेड्याने रिक्षाला जोरदार धडक (rickshaw was hit) दिली. 

Sep 12, 2022, 11:23 AM IST

प्रभासला दिला बाहुबली 3 मधून डच्चू

भारतातील सर्वाधिक चर्चेचा आणि सुपरडुपर हिट ठरलेला सिनेमा म्हणजे 'बाहुबली'या चित्रपटांने सर्वात अधिक कमाई करून भारतात एक रिकार्ड केला होता. या चित्रपटांचा दुसरा भाग कधी येणार यांची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. अशातच बाहुबलीचा तिसरा भाग बनवण्यात येणार असल्याचे कळले आहे. मात्र तिसऱ्या भागात प्रभासला डच्चू देण्यात येऊ शकतो.

Dec 8, 2015, 07:18 PM IST