baking soda

बेकिंग सोड्याचे हे आहेत ४ फायदे

बेकिंग सोड्याचा वापर जेवणात अथवा बेकिंग फूडमध्ये केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र केसांतील कोंडा घालवण्यासाठी तसेच दातांवरील पिवळेपण दूर करण्यासाठीही बेकिंग सोड्याचा वापर होतो. 

Jan 16, 2016, 10:05 AM IST