ban vs sl drs

BAN vs SL सामन्यात राडा! सौम्या सरकार आऊट की नॉट आऊट? Video पाहून तुम्हीच सांगा

DRS drama In BAN vs SL : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात धक्कादायक घटना समोर आली. थर्ड अंपायरच्या (Third umpire Shocking Call) निर्णयावरून वाद निर्माण झालाय.

Mar 7, 2024, 12:23 AM IST