राणेंनीच MIMला 5 कोटींची ऑफर दिली - रामदास कदम
काँग्रेसचे पराभूत उमेदवार नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राणेंनी माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. MIM हाच शिवसेनेचा नंबर वन शत्रू आहे. राणेच MIM ला कोट्यवधी रूपये देणार होते, असा भडीमार कदम यांनी केलाय.
Apr 17, 2015, 04:15 PM ISTहिंमत असेल तर हैदराबादला या, ओवैंसीचं उद्धव ठाकरेंना आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:44 AM IST