bandra youtuber cctv hack

YouTuber ने घरात लावला सीसीटीव्ही; हॅकरने हॅक करत घरातले आक्षेपार्ह व्हिडिओ केले व्हायरल

Bandra YouTuber CCTV Video Viral: कार्यालयात, दुकानात आणि मॉलमध्ये सुरक्षेसाठी अनेकजण CCTV लावतात. काही जण आपल्या घरातही सीसीटीव्ही लावतात. पण मुंबईतल्या एका युट्यूबरला घरात सीसीटीव्ही लावणं चांगलंच महागात पडलं. हॅकरने त्याचा सीसीटीव्ही हॅक करत प्रायाव्हेट व्हिडिओ शेअर केले.

Dec 15, 2023, 02:39 PM IST