bangalore

बंगळुरू स्फोट हा दहशतवादी हल्लाच – किरण रिजीजु

बंगळुरुमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजु यांनी म्हटलंय. या स्फोटामागे सिमीचा हात असण्याची शक्यताही रिजीजु यांनी वर्तवलीय. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर देशभर अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती रिजीजु यांनी दिलीय.

Dec 29, 2014, 10:58 AM IST

भारतात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता

दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचं दिसत आहे. आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. गृहखात्याकडून दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Oct 16, 2014, 04:52 PM IST

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी 

Sep 27, 2014, 05:39 PM IST

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना बेहिशेबी संपत्तीप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना याबाबत लवकरच शिक्षा होईल, असे सांगण्यात येत आहे.

Sep 27, 2014, 02:31 PM IST

फ्लिपकार्टमध्ये नोकरीची संधी

फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) नोकरीची संधी चालून आली आहे.  सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरसाठी जागा आहेत. तुम्हाला नोकरी ही बंगळुरु येथे करावी लागणार  आहे. केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Sep 11, 2014, 11:43 AM IST

रेल्वेमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध अटक वॉरंट, कार्तिकवर बलात्काराचा आरोप

कन्नड अभिनेत्रीवरील बलात्कार प्रकरणी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडांचा मुलगा कार्तिक गौडा विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. बंगळुरूच्या एका कोर्टानं हा अटक वॉरंट जारी केलाय. 

Sep 4, 2014, 04:41 PM IST

धडकत्या एका 'ह्दया'साठी चक्क थांबलीत दोन शहरे

एक 'ह्दय' पोहोविण्यासाठी देशातील दोन शहरे सहा तास थांबली. बंगळुरु शहरात रुग्ण महिलेचे निधन  झाले. तिने आपले ह्दय आधीच दान केले होते. त्याचवेळी चेन्नईतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचे ह्दय बदलण्याची तत्काळ गरज होती. त्यामुळे धडकते हृदय सहा तासात बंगळुरुहून चेन्नईला पोहोचण्याची आवश्यकता होती. 

Sep 4, 2014, 11:56 AM IST

'आप'च्या 'मृत' कार्यकर्त्याला 'जिवंत' अटक

चार महिन्यांपूर्वी मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या 'आम आदमी पार्टी'च्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी बंगळुरूहून जिवंत अटक केलीय.

Aug 27, 2014, 01:14 PM IST

बंगळुरूत 13 वर्षीय मुलाला जनावरासारखं मारलं

स्वच्छतागृह साफ करण्यास नकार दिला म्हणून बंगळुरूतील सरकारी सुधारगृहात १३ वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना पुढे आलीय. सुधारगृहातील रमेश यांनी मुलाला अमानुष मारहाण केली. 

Aug 22, 2014, 02:48 PM IST

व्हिडिओ: छेडछाड करणाऱ्या तरुणाला तरुणीनं असा शिकवला धडा

बंगळुरुत छेड काढणाऱ्याला एका तरुणीचा रुद्रावतार पाहायला मिळाला. सूर्यप्रकाश नावाच्या व्यक्तीवर तरुणीसोबत अश्लील भाषेत छेडलं. त्यामुळं रणरागिणी बनलेल्या तरुणीनं सूर्यप्रकाशला चांगलाच चोप दिला. इतकंच नाहीतर त्याला जोरदार किकही लगावली... पोलिसांनी सूर्यप्रकाशला अटक केली... मात्र त्याची जामिनावर सुटका झाली. 

Aug 11, 2014, 11:40 AM IST