bangladesh police

बांग्लादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या

बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. आज सकाळी एका हिंदू पुजाऱ्याचा धारधार हत्याराने हत्या करण्यात आली. राजधानी ढाक्यापासून ३०० किमीवर असलेल्या झिनाइदा जिल्ह्यातील एका मंदिरात ही घटना घडली आहे.

Jul 1, 2016, 12:09 PM IST