bangladesh test series

Rishabh Pant च्या जागी चेतेश्वर पुजाराला का दिलं उपकर्णधारपद? KL Rahul च्या उत्तराने सर्वजण हैराण

बीसीसीआयने घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे सर्वच जण हैराण आहेत. यावर आता टीमचा कर्धणार के.एल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 12, 2022, 08:00 PM IST

मी परतीची आशा कधीच सोडली नव्हती: हरभजन

तब्बल दोन वर्षांनी टीम इंडियामध्ये कमबॅक करणारा ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं आपल्या कमबॅकला आपल्या मेहनतीचं फळ म्हटलंय. तसंच आपल्या कठीण काळात कधीच आशा सोडली नव्हती असंही तो म्हणाला. बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यासाठी निवड झाल्यानंतर तो म्हणाला की, जेव्हा संघाबाहेर गेलो होतो तेव्हा मी कधीच निराश झालो नव्हतो. मला आशा होती की चांगले प्रयत्न केल्यास मी पुन्हा संघात येऊ शकेन. मी माझ्या फिटनेसवर विशेष काळजी घेतली आणि आशा सोडली नाही. कठीण काळातही माझी देवावरील श्रद्धा कमी झाली नाही.

Jun 8, 2015, 05:55 PM IST

बांग्लादेश दौरा : कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया ढाक्यात दाखल

बांग्लादेश विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशमध्ये दाखल झाली आहे.

Jun 8, 2015, 02:03 PM IST