bank account

Fraud Alert: 'पॅनकार्ड'मुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं, 'हा' मेसेज आल्यास सावधान!

Fraud Alert: बँकेशी संबधित एखादा विषय आली की अनेकांचा गोंधळ उडतो. त्यातही जर तुमचं बँक खातं तत्काळ बंद होईल असा मेसेज की लगेच धावपळ सुरु होते. यावेळी अशा मेसेजची वैधता न तपासता त्यात सांगितलं आहे, त्या सूचनांचं डोळे झाकून पालन करणं महागात पडू शकतं. मुंबईत गेल्या दोन आठवड्यात अशा दोन डझनपेक्षाही जास्त घटना घडल्या आहेत. 

 

Mar 8, 2023, 03:28 PM IST

Aadhaar Card: तुम्हीही जुनं आधार कार्ड वापरताय? आत्ताच्या आता Update करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Aadhaar Card Update Process:आता सरकारकडून आधार कार्डबाबत मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्यात आली आहेत. यानुसार जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले असेल तर...

Feb 20, 2023, 06:55 PM IST

Google On Data Theft : गुगल सर्च करताय सावधान! गुगल मदत नाही चोरी करणार?

कस्टमर केअर (customer care) नंबर तुम्ही गुगलवर शोधता? तर मग तुमची ऑनलाईन फसवणूक (online fraud) होऊ शकते. 

Jan 12, 2023, 11:03 PM IST

एक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल

Bank Fraud Case : ही घटना एका 18 वर्षाच्या तरूण मुलीसोबत घडली आहे. तिचे नाव ऑरोरा कैसिली आहे. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता.  हा मेसेज तिच्या रजिस्टर मोबाईलवरून आल्याने तिला तो बँकेने (Bank) पाठवल्याचे वाटले. या मेसेजमध्ये कोणीतरी तिच्या NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) बँक (Bank) खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले होते. 

Jan 8, 2023, 05:39 PM IST

बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम

Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.

Dec 29, 2022, 06:22 PM IST

बापरे! महिलेच्या खात्यात एक दोन नव्हे तर तब्बल 270 कोटी आले, तिने काय केलं असेल सांगा

एका महिलेच्या खात्यात थेट 270 कोटी आले आहेत. हे इतके पैसे आल्याने ती शहरातली अरबपती बनली होती. मात्र इतक्या पैश्यांचे तिने काय केलं असेल, असा प्रश्न अनेकांना सतावतोय. त्यामुळे जाणून घेऊयात नेमकं 270 कोटींचे तिने केले काय?

Dec 23, 2022, 10:44 PM IST

मोबाईलच्या चार्जरमधून होतेय हॅकिंग? OTP विना खात्यातून पैसे गायब?

 तुमच्या मोबाईलच्या चार्जरमधून तुमचा डेटा हॅक होऊ शकतो, असा दावा करण्यात आलाय. पाहूयात हा दावा खरा आहे की नाही!

Dec 16, 2022, 10:31 PM IST

Fact Check : पॅन अपडेट न केल्यास बँक खातं बंद होणार?

हा मेसेज एसबीआय बँकेच्या नावाने व्हायरल झाल्याने आम्ही याबाबत बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. 

 

Nov 14, 2022, 10:35 PM IST

Smartphone मधील 'हे' धोकादायक अ‍ॅप्स Bank अकाऊंट करतील रिकाम

बँक अकाऊंटच खाली होईल... तुमच्या Smartphone मध्ये 'हे' अ‍ॅप्स नाहीयेत ना?

Nov 14, 2022, 07:39 PM IST