bank account

बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मार्चमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद

Bank Holidays in March 2024 : भारतातील बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. काही राज्य-विशिष्ट सुट्टीसाठी बंद असतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमध्ये ही काही दिवस बॅंका बंद असणार आहे. त्यामुळे बॅंकेची कामे करण्यापूर्वी एकदा यादी तपासा... 

Feb 25, 2024, 12:06 PM IST

काँग्रेस पक्षाची कोट्यवधी रुपये असणारी बँक खाती गोठवली, 210 कोटींची मागणी! आरोपानंतर लगेच दिलासा

काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी यांनी काँग्रेस आणि युथ काँग्रेसची खाती गोठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. खाती गोठवण्यात आल्याने ना पगार देणं शक्य होत आहे, ना बिलं भरणं शक्य होत आहे असं ते म्हणाले आहेत.

 

Feb 16, 2024, 12:00 PM IST

2 दिवसात बॅंक खात्यात आले 4 कोटी 78 लाख, तरुण रातोरात बनला करोडपती

UP young man became a millionaire: असलमने बॅंक आणि पोलिसांना यासंदर्भात तक्रार दिली. तांत्रिक बिघाड झाल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले आहे. पण अद्यापही छोट्या-मोठ्या अकाऊंटवरुन या खात्यात पैसे येणे सुरुच आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल.

Nov 14, 2023, 06:09 PM IST

मित्राने 2000 उसने मागितले, अकाऊंट पाहतो तर काय!!! Rs 7,53,00,00,000 Credited your Account

Rs 753 Crore In Chennai Man Bank Account : तमिळनाडूमधून एका व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये चक्क 753 कोटी रुपये जमा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Oct 8, 2023, 08:12 PM IST

कॅब चालकाचं क्षणात नशिब फळफळलं! बॅक अकाऊंटमध्ये अचानक जमा झाले 90,00,00,00,000 रुपये अन्...

Cab Driver bank account News : अचानक तुमच्या खात्यात 9 हजार कोटी रूपये जमा झाले तर... अशीच एक घटना चेन्नईच्या एका टॅक्सी चालकासोबत घडली आहे.

Sep 22, 2023, 05:59 PM IST

एकापेक्षा अधिक बँक खाते सुरू करता येतात का? भारतीयांसाठी काय आहेत नियम

Bank Account Open: एका पेक्षा अधिक बँक खाते सुरू करता येऊ शकतात का? या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर

Aug 27, 2023, 03:03 PM IST

ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम

Job News : जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा काही गोष्टींबाबतची माहिती सातत्यानं घेत असतो. काही नियमांवर आपली काटेकोर नजर असते. तुमचीही असते ना? 

Aug 16, 2023, 10:48 AM IST

QR Code स्कॅन करताना राहा अलर्ट? एक चूक रिकामे करेल बँक खाते

QR Code Alert: ऑनलाइन पेमेंट करत असताना आता QR कोडचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे. पण, QR कोड स्कॅन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Jun 24, 2023, 03:37 PM IST

Online Games वर तिने आईच्या Bank Account वरचे 52 लाख उडवले; खात्यात उरले 5 रुपये

Girl Spent 52 Lakh Online Gaming: तिने कशापद्धतीने आईच्या खात्यावरुन हे पैसे काढून घेतले याबद्दलचा खुलासा तिनेच केला असून घडलेला सर्व प्रकार ऐकून तिच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. हे प्रकरण सर्व पालकांनी धडा घ्यावा असेच आहे.

Jun 2, 2023, 01:15 PM IST

Secured Credit Card म्हणजे काय रे भाऊ? नेहमीच्या सीसीपेक्षा इथं मिळतात जास्त फायदे

Credit Card : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? किंवा भविष्यात हे कार्ड वापरण्याचा विचार आहे का? त्याआधी Secured Credit Card चा अर्थ समजून घ्या. त्याचे फायदेही जाणून घ्या. 

 

May 9, 2023, 02:38 PM IST

एका व्यक्तीकडे किती Bank Account असावेत? सरकारचा नियम लक्षात ठेवा, नाहीतर...

Bank Account: बँकिंग क्षेत्रावर केंद्र शासनाची नजर असून, त्यांच्या वतीनं यासंदर्भात काही नियमही आखून देण्यात आले आहेत. या नियमांबाबतची माहिती करून घेत चुका तुम्हीही टाळा आणि इतरांनाही याची माहिती द्या... 

May 8, 2023, 01:58 PM IST

Fraud Alert: 'पॅनकार्ड'मुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं, 'हा' मेसेज आल्यास सावधान!

Fraud Alert: बँकेशी संबधित एखादा विषय आली की अनेकांचा गोंधळ उडतो. त्यातही जर तुमचं बँक खातं तत्काळ बंद होईल असा मेसेज की लगेच धावपळ सुरु होते. यावेळी अशा मेसेजची वैधता न तपासता त्यात सांगितलं आहे, त्या सूचनांचं डोळे झाकून पालन करणं महागात पडू शकतं. मुंबईत गेल्या दोन आठवड्यात अशा दोन डझनपेक्षाही जास्त घटना घडल्या आहेत. 

 

Mar 8, 2023, 03:28 PM IST

Aadhaar Card: तुम्हीही जुनं आधार कार्ड वापरताय? आत्ताच्या आता Update करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Aadhaar Card Update Process:आता सरकारकडून आधार कार्डबाबत मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्यात आली आहेत. यानुसार जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले असेल तर...

Feb 20, 2023, 06:55 PM IST

Google On Data Theft : गुगल सर्च करताय सावधान! गुगल मदत नाही चोरी करणार?

कस्टमर केअर (customer care) नंबर तुम्ही गुगलवर शोधता? तर मग तुमची ऑनलाईन फसवणूक (online fraud) होऊ शकते. 

Jan 12, 2023, 11:03 PM IST

एक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल

Bank Fraud Case : ही घटना एका 18 वर्षाच्या तरूण मुलीसोबत घडली आहे. तिचे नाव ऑरोरा कैसिली आहे. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता.  हा मेसेज तिच्या रजिस्टर मोबाईलवरून आल्याने तिला तो बँकेने (Bank) पाठवल्याचे वाटले. या मेसेजमध्ये कोणीतरी तिच्या NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) बँक (Bank) खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले होते. 

Jan 8, 2023, 05:39 PM IST