bank holiday 0

बॅंकांना सलग तीन दिवस सुटी

बातमी तुमच्या कामाची. पुढचे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमचे काम अडणार आहे. त्यामुळे पैशासाठी एटीएमवरच भर द्यावा लागेल.

Mar 10, 2017, 05:28 PM IST