बँकेवरचा सर्वात मोठा दरोडा हाणून पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस
अॅक्सिस बँकेवर पडलेला देशातील सर्वात मोठा दरोडा अयशस्वी केल्यामुळे सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस झाला आहे.
Feb 8, 2018, 12:22 PM ISTमागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक
केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
Dec 23, 2017, 02:17 PM ISTनवी मुंबई | बॅंक ऑफ बडोदामध्ये फिल्मी स्टाईल दरोडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:11 PM ISTयूपीआय अॅप त्रुटींचा गैरफायदा, बॅंकेवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा
केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा घातला आहे.
Apr 14, 2017, 10:15 AM ISTव्हिडिओ: रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेत चार लाखांचा दरोडा
पुण्याजवळ वाघोली इथं एका मद्यधुंद तरुणानं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेत चार लाखांचा दरोडा टाकलाय. तसंच त्यानं बॅंक मॅनेजरला ओलीस ठेवून तो पसार झाला.
Jul 16, 2015, 04:24 PM ISTअबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
Oct 29, 2014, 10:19 AM ISTअबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
सोनिपत जिल्ह्यातील गोहाना इथं दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ‘धूम-1’ स्टाईलच्या या दरोडय़ानं पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. लुटीची नेमकी रक्कम उघड झाल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा दरोडा ठरण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2014, 06:53 PM ISTमुंबईत चहावाल्याने सहा बॅंका लुटल्या
वय वर्षे ३३. मुंबईतील एक चहावाला करोडपती. मात्र, याच करोडपती चहावाल्याने मुंबईतील चक्क सहा बॅंका फोडल्या आणि मालामाल झाला. या चहावाल्याला पोलिसांनी ओडिशातून ताब्यात घेतले.
Sep 11, 2014, 09:10 AM ISTरत्नागिरीत बँक लूटली : बिल्डर निघाला दरोडेखोर
रत्नागिरीतील बँक दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी हा एक व्यावसायिक बिल्डर असल्याचे पुढे आहे. त्याला पोलिसांनी डोंबिवलीचून अटक केली. हा बिल्डर करोडपती असूनही केवळ नाव कमावण्याच्या हौसेपोटी दरोड्याचा मार्ग अवलंबला असल्याचे पुढे आलेय. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेय.
Dec 12, 2013, 01:54 PM ISTरत्नागिरीत सेंट्रल बँकेवर दरोडा : १ ठार, ९.३०लाख लुटले
रत्नागिरीतल्या जाकादेवी गावातल्या सेंट्रल बँकेवर भर दिवसा धाडसी दरोडा टाकण्यात आलाय. पाच अज्ञान व्यक्ती आलीशान गाडीतून आले आणि बँकेचा लंच टाईम सुरु होण्याआधी जबरदस्तीने घुसले. यावेळी झालेल्या गोळीबारात बँकेच्या शिपायाचा जागीच मृत्यू झाला. तर बँकेतील आणखी एक शिपाई गंभीर जखमी झालाय. फिल्मिस्टाईलने बँक लुटत दरोडेखोरांनी बँकेतील ९ लाख ७० हजार रुपये पळवले.
Nov 29, 2013, 07:16 AM ISTनवी मुंबईतील बँक दरोडा प्रकरणी पाच अटकेत
नवी मुंबईच्या खारघर इथल्या बँक दरोडा प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आठ ऑगस्टला इथल्या कॅश मॅनेजमेंट या कंपनीच्या कार्यालयासमोर दरोड्याची ही घटना घडली होती.
Aug 17, 2013, 12:01 PM IST