बारामती | जीएसटीमुळे गुंतवणुकीच वातावरण संपुष्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 04:05 PM ISTअजित पवारांचा शिवसेना, मनसेवर डबल बार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2017, 06:59 PM ISTबारामती । शरद पवार कुटुंबीयांची ग्रामस्थांसोबत दिवाळी सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2017, 01:16 PM ISTभरधाव गाडीच्या धडकेत २ विद्यार्थीनी ठार
गाडीचा चालक पप्पू माने घटनास्थळावरून फरार झाला असून संतप्त जमानानं गाडी पेटवली आहे.
Oct 12, 2017, 10:03 AM ISTवसुंधरा वाहिनी बारामतीतर्फे उखाणा स्पर्धेचे आयोजन
वसुंधरा वाहिनी रेडियो केंद्रामार्फत उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही ही उखाणा स्पर्धा रविवार दि ८ आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.
Oct 3, 2017, 11:17 AM ISTबारामती | इंदापूरच्या आमदारांना अजित दादांची कोपरखळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 08:35 PM ISTबारामती | आपलं गाव आपली ग्रामदेवता, माळावरची देवी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 12:28 AM ISTपवारांच्या बारामतीतल्या शाळेची ही दूरवस्था...
शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत जुनी झाली आहे, त्यातच मुसळधार पावसामुळे या शाळेला अक्षरशः तळ्याचं रुप आलंय.
Sep 15, 2017, 04:15 PM ISTबारामती | झारगडवडीतील शाळा पाण्यात, विद्यार्थ्यी, शिक्षकांची गैरसोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 08:24 PM ISTबारामती । अज्ञातांकडून माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 12:15 PM ISTबारामती । पुणे वेधशाळेला शरद पवारांच्या वतीने साखरेचं पोतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 12:11 PM IST...तर बारामतीची साखर त्यांच्या तोंडात घालेन, पवारांचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 08:35 PM IST...तर बारामतीची साखर तोंडात घालेन, पवारांचा टोला
पावसानं दडी मारल्यानं राज्यात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय.. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे.. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ आहेत.. त्यानी काल सांगितले की काही भागात पाऊस चांगला पडेल. हे त्यांचे म्हणणं खरे ठरले तर त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन असं आज माजी कृषी मंत्री शरद पवारांनी म्हटलंय.
Aug 19, 2017, 07:12 PM ISTतृतीय्य पंथीयांच्या हस्ते ध्वजवंदन..!
बारामती येथील संघवी रेसिडन्सी येथे तृथीय पंथियांनी ध्वाजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. समाजातिलच घटक असलेल्या पण अनेकदा सर्वांच्या दूर्लक्षाचा भाग ठरलेल्या मंडळींनीही ध्वजारोहण केले, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.
Aug 17, 2017, 03:46 PM IST