baramti crime news

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, बारामतीत गुन्हेगार वाढले, 200 जण तडीपार?

महाराष्ट्रातील जी काही मोजकी शहरे सुधारलेली आहेत त्यापैकी बारामतीचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. मात्र, या शहरातील थोड्याथोडके नव्हे तर २०० जण पोलिसांच्या रडारवर आहेत.

 

May 28, 2022, 03:50 PM IST