barsaat aali

Prathamesh Parab News : आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेणाऱ्या दगडूला भेटली रिअल लाईफ प्राजू; पाहा Photo

दगडू आणि प्राजू लव्ह स्टोरी (Dagdu Praju Love Story) : ‘टाइमपास’  (Time pass) या चित्रपटातील दगडू म्हणजे प्रथमेश परबला (Prathamesh Parab ) रिअल लाइफमधील प्राजू मिळाली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे Romance करतानाचे फोटो तुफान व्हायरल होतं आहे. टाइमपास या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला दगडूवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षावर होतं आहे. 

 

Oct 26, 2022, 02:22 PM IST

प्रेम आणि आठवणींमधे चिंब करायला "बरसात आली"

 मंगेश बोरगावकरची नवी कलाकृती 

Jun 30, 2020, 05:23 PM IST