baseball

त्या रात्रीची कहाणी : कुस्तीपटू सुशील कुमार याने सागरला अशी केली मारहाण, पोलीस चौकशीत ही गोष्ट आली समोर

कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler sushil kumar) आणि सहकाऱ्यांनी सागर धनखार याला तीस ते चाळीस मिनिटे मारहाण केली, असे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

Aug 4, 2021, 01:28 PM IST

अमेरिकेत खासदारांवर गोळीबार, पाच जखमी

अमेरिकेत खासदारांमध्ये होणाऱ्या वार्षिक बेसबॉल खेळाच्या आयोजनापूर्वीच्या सकाळी सुरू असलेल्या अभ्यासादरम्यान अचानक गोळीबार झाला. या गोळीबारत एक वरिष्ठ रिपब्लिकन खासदारासहीत जवळपास पाच जण जखमी झाले. या प्रकरणात संशयिताला अटक करण्यात आलीय. 

Jun 15, 2017, 08:21 AM IST

खेळाच्या मैदानात आणखी एक दुर्घटना... खेळाडूनं गमावला जीव

मॅच सुरू असताना झालेल्या एका दुर्घटनेत आणखी एका ९ वर्षांच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागलेत. 

Aug 4, 2015, 05:20 PM IST