स्मार्टफोन 'या' 5 कारणांमुळे चालतो स्लो, तुम्ही ही चूक करु नका!
स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी स्लो होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल.स्मार्टफोन स्लो होण्याची अनेक कारणे आहेत. यातील 5 महत्वाची कारणे जाणून घेऊया. चार्जिंग पोर्टमध्ये धूळ, घाण साचते, कधी पोर्ट सैल किंवा खराब होतो.फोनमध्ये बॅकग्राऊंडला खूप सारे अॅप्स सुरु असतात. जे स्मार्टफोनची बॅटरी वापरत असतात.जुनी बॅटरी असेल, बॅटरीची क्षमता कमी असेल किंवा वारंवार चार्ज केल्यावर बॅटरी खराब होते. सॉफ्टवेअर न झाल्यासही स्मार्टफोन स्लो होतो. स्मार्टफोन गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल तर उशीरा चार्ज होतो. यामुळे उन्हाळ्यात आयफोन चार्ज करण्यात अडचण येते. चार्जर किंवा केबलची क्वालिटी खराब असेल तर स्मार्टफोन हळू चार्ज होतो.
Oct 1, 2024, 09:38 PM ISTएकदा चार्ज केल्यावर दोन महिने टेन्शन नाही; लाँच झाला जबरदस्त स्मार्टफोन
स्मार्टफोन हे मल्टीस्कींग असतात. बेसीक फोनपेक्षा स्मार्टफोनचा अधिक वापर केला जातो. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लगेच लो होतो. यामुळे आता असा स्मार्टफोन आला की ज्याची बॅटरी तब्बल दोन महिन्यांपर्यंत चालते.
May 12, 2023, 08:52 PM ISTऑफिसला जाताना बॅगेत या 5 गोष्टी अवश्य ठेवा! Flipkart Sale मध्ये उपलब्ध आहेत स्वस्तात
वर्क फ्रॉम होम करताना आपल्याला घरातच सर्व बाबी सहज उपलब्ध होत होत्या. त्यामुळे ऑफिसला जाताना आपल्याला काही वस्तूंची उणीव भासू शकते. त्यामुळे काही वस्तू आपल्या बॅगेत असणं आवश्यक आहे.
Sep 29, 2022, 01:39 PM IST५० दिवस बॅटरी बॅकअप देणारा फोन
मोबाईल फोन निर्माता कंपनी जिवीने शुक्रवारी नवा फीचर फोन सुमो टी३००० लाँच केला. हा फोन एकदा चार्ज केल्यास ५० दिवसांचा बॅकअप देतो असा दावा कंपनीने केलाय.
Apr 23, 2017, 09:11 PM ISTएकदा चार्ज केल्यावर १२ तास चालणार हा लॅपटॉप
मुंबई : तैवानची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी एसर आपला नवीन लॅपटॉप लाँच करणार आहे. क्रोमबूक १४ असं नाव असणारा हा लॅपटॉप १४ तास चार्जिंग केल्याशिवाय चालू शकेल, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
Apr 3, 2016, 11:23 AM IST