battery life

नवीन स्मार्टफोन घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

 Smartphone Buying Guide in Marathi:  आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक झालीच समजा.

Apr 6, 2023, 02:53 PM IST

तुमच्याही लॅपटॉपची बॅटरी लवकर संपतेय? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

तुमच्या पण लॅपटॉपची बॅटरी वरच्यावर संपते.

Aug 1, 2022, 02:44 PM IST

अशा प्रकारे वाढवा फोनची बॅटरी लाईफ

सध्या जवळपास प्रत्येकाच्याच हातात आपल्याला स्मार्टफोन पहायला मिळतो. मात्र, अनेकजण हे फोनच्या बॅटरीमुळे त्रस्त असतात. तुम्हीसुद्धा याच त्रासामुळे त्रस्त झाला आहात तर मग काळजी करु नका. कारण आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची बॅटरी लवकर डाऊन होणार नाही.

Aug 27, 2017, 09:48 PM IST

स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही सोप्या टीप्स...

स्मार्टफोनच्या बॅटरीनं ऐनवेळी धोका देणं... ही गोष्ट काही आता नवी राहिली नाही... पण, मोबाईलच्या योग्य वापर करून हा त्रास टाळला जाऊ शकतो आणि मोबाईल बॅटरीची लाईफही वाढते. 

Jun 10, 2015, 06:14 PM IST