battery

फोनची बॅटरी जास्त वेळ चालण्यासाठी 'एक सोपा उपाय'

तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी तुम्ही काही तासांपूर्वीच चार्ज केलेली असते, आणि काही वेळाने ही बॅटरी पुन्हा कमी झाल्याचं दिसल्यावर तुम्हाला धक्का बसतो, पण असं काय होतं, की तुमच्या फोनची बॅटरी लवकरच डीस्चार्ज होते, आणि फोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी नेमकं काय करणे योग्य असेल.

Jul 21, 2015, 04:22 PM IST

पाच मिनिटांत करा तुमचा स्मार्टफोन चार्ज!

तुम्ही जर स्मार्टफोन यूझर्स असाल... आणि ‘बॅटरी लवकर संपल्यानंतर काय’ ही तुमचीही समस्या असेल तर या समस्येपासून तुम्हाला ‘प्रोन्तो’ नावाचा पॉवर पॅक तुमची समस्या नष्ट करू शकतो. 

Oct 13, 2014, 03:44 PM IST

या फोनची बॅटरी चालणार 43 तास

चीनची कंपनी लेनोवोने एस-सिरीजचा स्मार्टफोन एस 860 लॉन्च केला, या फोनची बॅटरी 2 जी कनेकश्नवर 43 तास चालते आणि 3 जी कनेक्शनवर 24 तास चालते, असा दावा कंपनीने केला आहे.

Apr 29, 2014, 07:18 PM IST

...तर तुमच्या फोनची बॅटरी चालणार, होणार सुसाट

स्मार्टफोनमध्ये अनेक फिचर असतात त्यामुळे बॅटरी लवकरच संपते. ही समस्या आपल्या सगळ्यांना जाणवते. तुम्हांला वाटते की तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकरच संपते, तर तुम्ही खालील उपाय करा त्यामुळे तुमची बॅटरी अधिक काळ टिकेल.

Apr 14, 2014, 06:44 PM IST

साखरेनं चार्ज होणार स्मार्टफोनची ब‌ॅटरी

साखरेच्या साहाय्यानं तुमच्या स्मार्टफोनला तब्बल १० दिवस ऊर्जा देणाऱ्या बॅटरीविषयी ऐकलंत का? नाही ना... पण, अशी बायो-बॅटरी लवकरच अस्तित्वात येणार आहे.

Mar 3, 2014, 03:28 PM IST

नोकिया १०६ लॉन्च, ३५ दिवसांपर्यंत चालणार बॅटरी!

नवीन मोबाईल विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी नोकियानं आणलीय सध्याची सर्वात ‘बेस्ट डील’. मोबाईल जगतात सर्वात टिकावून मोबाईल निर्माण करणारी कंपनी म्हणून नोकियाची ओळख आहे. याच कंपनीचा ‘नोकिया १०६’ हा मोबाईल नुकताच लॉन्च केलाय.

Dec 31, 2013, 09:18 AM IST

पुणे पोलीस उपायुक्तांची अरेरावीनंतर महिलांना मारहाण

पुण्याचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी महिलांशी अरेरावी केल्याचं समोर आलंय. रानडे यांनी महिलांना शिवीगाळ करत महिलांना मारहाणही केलीय. स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडलाय.

Nov 8, 2013, 10:18 PM IST

लाकडापासून तयार होणार बॅटरी!

लिथियमचं कोटिंग असलेल्या लाकडापासून अगदी लहान पण, जास्त काळ टिकणारी आणि पर्यावरणाला हानी न करणारी अशी बॅटरी तयार केली जाऊ शकते, अशा निष्कर्षावर संशोधक पोहोचले आहेत.

Jun 22, 2013, 03:44 PM IST