BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 8 खेळाडूंचा पत्ता कट, एका मराठमोळ्या खेळाडूचा समावेश
BCCI Central Contract : यंदा 5 नव्या खेळाडूंना BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये संधी मिळाली असून 2023 -24 च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग असणाऱ्या 5 खेळाडूंचा नव्या कॉन्ट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Apr 21, 2025, 05:08 PM ISTBCCI चं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय? ग्रेडनुसार खेळाडूंना किती सॅलरी मिळते? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
BCCI Central Contract : मागील अनेक दिवसांपासून चर्चा असणाऱ्या बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची अखेर घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या वरिष्ठ पुरुष संघासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंसह नवख्या खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे. तेव्हा BCCI चं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय? ग्रेडनुसार खेळाडूंना किती सॅलरी मिळते? इत्यादींविषयी जाणून घेऊयात.
Apr 21, 2025, 02:03 PM ISTनिवृत्तीच्या उंबरठ्यावरील खेळाडूंवर BCCI कडून पैशांचा पाऊस; टी-20 कॅप्टनला B ग्रेड तर श्रेयस-ईशानचं कमबॅक
BCCI Central Contract : बीसीसीआयने वर्ष 2024-25 साठी भारताच्या वरिष्ठ पुरुष संघासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. नेहमी प्रमाणे यात खेळाडूंना A+, A, B आणि C अशा ग्रेड कॅटेगरीमध्ये विभागण्यात आले असून यात 5 नव्या खेळाडूंचा समावेश सुद्धा करण्यात आला आहे.
Apr 21, 2025, 12:59 PM ISTBCCI शी नडणाऱ्या खेळाडूसाठी गंभीरने बीसीसीआयकडेच टाकला शब्द; पुन्हा वाद? Video Viral
This Player Likely To Return In Team India: गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी निवड झाल्याने या खेळाडूला पुन्हा भारतीय संघामध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या खेळाडूचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Jul 14, 2024, 05:08 PM IST'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा
Jay Shah on BCCI Central Contract Controversy : टीम इंडियाचे खेळाडू इशान किशन आणि श्रेयर अय्यर यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून का वगळलं होतं? यावर जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.
May 10, 2024, 04:07 PM ISTSourav Ganguly : 'बीसीसीआयचं काय चुकलं?', श्रेयस अन् इशानला धडा शिकवल्यावर दादाने चांगलंच झापलं, म्हणतो...
Sourav Ganguly On BCCI Central Contract : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने श्रेयस आणि इशान किशनवर सडकून टीका केली आहे.
Feb 29, 2024, 05:45 PM ISTहार्दिक पांड्याला वेगळा नियम का? इरफान पठाणने टोचले बीसीसीआयचे कान, म्हणतो...
Irfan Pathan On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला स्पेशल वागणूक दिली जात असल्याने टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने बीसीसीआयचे (BCCI) कान टोचले आहेत.
Feb 29, 2024, 03:26 PM ISTBCCI Central Contract : पंगा घेणाऱ्या खेळाडूंची बीसीसीआयने घेतली शाळा, एका ओळीत शिकवला धडा!
बीसीसीआयशी पंगा घेणं श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना महागात पडलं आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंना बीसीसीआयने करार यादीतून डावललं आहे.
Feb 28, 2024, 08:37 PM ISTBCCI टीम इंडियातील खेळाडूंवर मेहरबान, भरघोस पगारवाढ मिळणार
आता बीसीसीआय (Bcci Central Contract) किमान 3 कोटींनी पगारवाढ करण्याची शक्यता आहे.
Dec 15, 2022, 04:48 PM ISTBcci : बीसीसीआय Ajinkya Rahane ला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत
बीसीसीआय (Bcci) सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 3 खेळाडूंना वगळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Dec 12, 2022, 07:20 PM IST