beach

'त्या' दोघी या जगात आल्या एकत्रच आणि गेल्याही!

पुण्यातल्या तोफखान्यातलं आजचं दृश्यं हेलावून सोडणारं होतं. मुरुडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आज मृतदेह पुण्यात आणण्यात आले. शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या राफिया आणि साफिया या जगात आल्या त्याही एकाचवेळी आणि निघूनही गेल्या एकमेकींच्या सोबतीनंच...

Feb 2, 2016, 07:28 PM IST

तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर 'बेशुद्ध' व्हेल माशांची गर्दी!

तमिळनाडूच्या तूतीकोरिनच्या समुद्रकिनाऱ्यावर जवळपास १०० हून अधिक व्हेल मासे येऊन पडलेत. सोमवारी रात्रीपासून हे मासे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेत. 

Jan 12, 2016, 12:39 PM IST

धोक्याचा इशारा, मुंबई किनाऱ्यांवर लाटा उसळणार

पावसाचा पहिला वीकेंड चिंब झालाय. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात दमदार पाऊस पडत आहे. दिवसभर मध्यम स्वरुपाच्या पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविलाय. दरम्यान, कोणीही समुद्रात जाऊ नये. कारण मोठ्या लाटा उसळणार आहेत, असा इशारा देण्यात आलाय. 

Jun 13, 2015, 09:52 AM IST

व्हिडिओ : पुन्हा एकदा मृत व्हेल माशाचं शरीर फुटण्याच्या मार्गावर

फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर एका अवाढव्य व्हेल माशाचं शव इथं चिंतेचं कारण ठरतंय. कारण, तब्बल १५ टन वजन असणाऱ्या या व्हेल माशाच्या शरीरात गॅस भरत चाललाय. त्यामुळे, तो कधीही फुटू शकतो. 

Nov 13, 2014, 02:49 PM IST

यापुढे समुद्रावर मद्यपान केले तर ५००० रुपये दंड

गोव्यात आता समुद्र किनाऱ्यांवर मद्यपान करणाऱ्यांची खैर नाही. समुद्र किनाऱ्यावर मद्यपान केले तर तुमच्या खिशाला भुर्दंड पडू शकतो. तोही पाच हजार रुपयांचा. तसेच कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आलेय. 

Jul 18, 2014, 02:58 PM IST

सी प्लेनने मुंबईतील बिचसह कोकण किनाऱ्याची कमी पैशात सैर

सी प्लेन...एक असं विमान जे जमीनीवर आणि पाण्यावरही उतरु किंवा उड्डाण घेऊ शकतं. आता याच विमानाने मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागात तुम्हाला प्रवास करता येणार आहे आणि तोही वेळ वाचवून.

Dec 6, 2013, 05:42 PM IST

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा विषारी मासे

मुंबईतील बीचवर फिरायला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला धोक्याचा सामना करावा लागेल. जुहू समुद्र किनाऱ्यावर विषारी मासे दाखल झाले आहेत. त्यामुळे या माशांचा चावा तुमच्या जीवावर बेतला जाऊ शकतो.

Oct 26, 2013, 03:18 PM IST

खबरदार, गोव्यात दारू पिण्यावर बंदी

गोवा सरकारने बीचवर दारू पिण्यास बंदी घातली आहे. गोवा बीचवर महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी गोवा सरकारकडून हे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.

Apr 24, 2013, 05:22 PM IST