beat england players

इंग्लंडच्या खेळाडूंना मारायचं होतं...; पाकिस्तानी खेळाडूचा धक्कादायक खुलासा!

नुकतंच पाकिस्तानचा ओपनर फलंदाज इमाम उल हक (Imam Ul Haq) ने वक्तव्य केलं आहे. एका इंटरव्ह्यू दरम्यान त्याने मोठा खुलासा केला आहे.

Dec 15, 2022, 09:31 PM IST