पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा| सुंदर 'वधू' पाहून म्हातारा 'वर' आनंदी, Video पाहून नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचाच
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 22, 2022, 07:18 PM ISTसुंदर आणि मनासारखी बायको हवी असल्यास...
सुंदर आणि सुशील, सुसंस्कृत पत्नी मिळावी अशी प्रत्येक तरुणाची इच्छा असते. अशी पत्नी जी नीट संसार करेल, केवळ चांगली पत्नीच नाही तर चांगली सून आणि उत्तम माताही बनेल. पत्नीचं व्यक्तिमत्व प्रसन्न असावं.
Jun 12, 2012, 01:58 PM IST