Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
Dec 20, 2024, 02:44 PM IST'वाल्मिक कराडचे कुणासोबत फोटो...'; बीड सरपंच हत्याप्रकरणी फडणवीसांची सभागृहात रोखठोक भूमिका
CM Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case Mention Walmik Karad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Dec 20, 2024, 01:06 PM ISTमहाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव का घेतलं जातंय? तो आहे तरी कोण?
Santosh Deshmukh Murder Case Who Is Walmik Karad: राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण पाहूयात...
Dec 17, 2024, 12:24 PM IST