beed

बीडचे अधिकारी जातीयवादी, आंदोलकांना त्रास दिला तर... मनोज जरांगे यांची थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी नवा इशारा दिलाय. विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या.. आज रात्री किंवा उद्या मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पूर्ण पाणी बंद करणार असा इशारा जरांगे-पाटलांनी दिलाय.

Oct 31, 2023, 06:22 PM IST
Maratha agitation ignited curfew imposed in Beed PT1M17S

Maharastra Politics : 'हिंसाचारामागे सत्ताधाऱ्यांचा हात, मला शंका होतीच...', मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप!

Marahastra violence : हिंसाचाराचा हा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांचा असणार, हे मला शंभर टक्के माहिती होतं. सर्वांना शांतता पाळावी, माझी ही सर्वांनाच विनंती आहे. तुमचा लेक म्हणून, तुमचा भाऊ म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, सर्वांनी शांततेत आंदोलन (Maratha Reservation Protest) करावं, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे. 

Oct 30, 2023, 07:12 PM IST
Beed Stone Pelting on Nagar Parishad NEW PT1M50S

VIDEO | बीड नगर परिषदेवर दगडफेक

Beed Stone Pelting on Nagar Parishad NEW

Oct 30, 2023, 06:15 PM IST
Beed Majalgaon Maratha Protestor Sets MLA House On Fire After Stone Pelting PT3M58S

आताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिलाय. उद्यापासून प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

 

Oct 28, 2023, 04:20 PM IST
Beed Ground Report School Students Participate In Protest For Maratha Reservation PT1M36S

मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून गावागावात प्राणांतिक उपोषण सुरु करण्यात येणा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आत्महत्येचं सत्र थाबण्याचं नाव घेत नाहीए.

Oct 28, 2023, 02:32 PM IST