beer benefits

दररोज बियर पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वाचून व्हाल चकित

Beer Benefits: दारू आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. पण बिअरबाबतच्या सर्व संशोधन असे सूचित करते की, जर बिअरचे प्रमाण कमी प्रमाणात घेतले तर आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. 

Jan 19, 2024, 05:24 PM IST

रोज Little Little बिअर पिणाऱ्यांनो सावधान! 'या' आजारांना देताय निमंत्रण

Beer Side Effects : बऱ्याचदा काही मंडळी तणाव दूर करण्यासाठी मद्याचा आधार घेतात. पण, याचे शरीरावर परिणाम होतात तुम्हाला माहितीये का? 

 

Dec 29, 2023, 11:27 AM IST

भारतात सर्वाधिक विकले जाणारे बिअर ब्रँड कोणते? जाणून घ्या!

Top 10 Best Selling Beer Brands in India: भारतात सर्वाधिक विकले जाणारे बिअर ब्रँड कोणते? जाणून घ्या!

May 30, 2023, 11:21 PM IST

बिअर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वैज्ञानिकांनी केला 'हा' मोठा दावा

Beer Health Benefits : बिअरचे नाव ऐकताच डोक्यात दोन गोष्टी येतात. एकतर पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य... लोक नेहमी आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी बिअर पितात. मात्र आता तर कहर म्हणजे जे लोक बियर पित नाही त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. 

Apr 25, 2023, 04:28 PM IST

Beer Benefits: Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहितीय का? वाचून व्हाल चकित

Beer Benefits: बिअरचे (Beer) नाव ऐकताच डोक्यात एकच गोष्ट येते, ती म्हणजे पार्टी. लोक नेहमी आनंदाचे क्षण बिअर पिऊन सेलिब्रेट करतात. तर काही लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी पितात. पण तुम्हाला माहितीय का? बियरचा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं? जाणून घ्या बियरचे फायदे आणि तोटे.... 

Feb 15, 2023, 06:08 PM IST

Cholesterol : Beer प्यायलामुळे खरंच कोलेस्ट्रॉल कमी होतं? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Drinking Beer Daily : आजकाल तरुणाईमध्ये मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण आवडीने Beer पितात. त्यामुळे रोज Beer पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्ट्सनुसार बियर प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतं. 

Feb 1, 2023, 01:14 PM IST

Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर

Beer Benefits : आज बिअर (beer) हे सर्वात आवडते पेय मानले जाते यात शंका नाही. तुम्ही पाहिले असेलच की, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी अनेकांना थंडगार बिअर पिणे खूप आवडते.

Oct 11, 2022, 04:02 PM IST

Beer For Shiny Hair: पिण्यासाठी नव्हे, केस धुण्यासाठी उघडा बिअरची बाटली, जाणून घ्या फायदे

बिअर फक्त ग्लासमध्ये घेऊन पिण्यासाठी नाही, तर केसांच्या वाढीसाठी आणि केस चमकदार बनवण्यासाठीही उपयोगी ठरते.  

Aug 10, 2022, 09:32 AM IST

बिअरसोबत या गोष्टी खाणं चुकीचं; यामुळेच उद्भवतात डोकेदुखी, डिहायड्रेशन सारख्या समस्या

चुकीचे अन्न आणि अल्कोहोल यांचे मिश्रण पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते.  चुकीच्या गोष्टींचे सेवन केल्याने पोटात ऍसिड रिफ्लक्स आणि सूज येऊ शकते.

Feb 2, 2022, 07:42 PM IST