बिअर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वैज्ञानिकांनी केला 'हा' मोठा दावा
Beer Health Benefits : बिअरचे नाव ऐकताच डोक्यात दोन गोष्टी येतात. एकतर पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य... लोक नेहमी आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी बिअर पितात. मात्र आता तर कहर म्हणजे जे लोक बियर पित नाही त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
Apr 25, 2023, 04:28 PM ISTBeer Benefits: Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहितीय का? वाचून व्हाल चकित
Beer Benefits: बिअरचे (Beer) नाव ऐकताच डोक्यात एकच गोष्ट येते, ती म्हणजे पार्टी. लोक नेहमी आनंदाचे क्षण बिअर पिऊन सेलिब्रेट करतात. तर काही लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी पितात. पण तुम्हाला माहितीय का? बियरचा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं? जाणून घ्या बियरचे फायदे आणि तोटे....
Feb 15, 2023, 06:08 PM ISTBeer Benefits: 1 ग्लास बिअर प्या, मेमरी शार्प होण्याबरोबरच मिळतील 'हे' फायदे
Health Benefits of Beer: बिअर प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यालाही बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरतं. अनेकांना बीयरचं सेवन करणं हे नशेचा किंवा मादक पेयांच्या सेवनाचा एक भाग वाटतो. मात्र प्रमाणात बीअरचं सेवन करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. म्हणूनचं कॅलरीच गणित सांभाळून बिअर पिणे या कारणांसाठी फायदेशीर ठरते.
Nov 21, 2022, 02:25 PM IST