belan exercise

Viral Video: लाटणं व्यायाम पाहिला का? पोटावर लाटणं फिरवून सुडौल होण्याचा प्रयत्न! महिलांबरोबरच पुरुषांनाही लागलं वेड

Belan Exercise Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महिलांबरोबरच काही पुरुषही हा व्यायाम करताना दिसत असून व्हिडीओ पाहून लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. काहींनी हा काय वेडेपणा आहे असा प्रश्न विचारला आहे.

May 16, 2023, 10:44 AM IST