belgium

Top 10 Slowest Traffic Countries: 'या' गोष्टीत भारतीय सर्वात मागे; जाणून घ्या...

एका ब्रिटीश कार फायनान्स आणि लोन कंपनी Moneybarn ने विविध देशातील वाहतूक, रस्त्यांची गुणवत्ता आणि अजून काही घटकांचा अभ्यास करून जगातील टॉप १० मंद देशाची यादी जाहीर केली आहे. या गोष्टीत भारतीय सर्वात मागे; जाणून घ्या...

Jun 2, 2023, 05:42 PM IST

FIFA World Cup 2022 मध्ये धक्कादायक निकाल; वर्ल्ड नंबर-2 फिफा विश्वचषकातून बाहेर!

Croatia vs Belgium: गेल्या फिफा विश्वचषकात बेल्जियमचा संघ तिसरा क्रमांक पटकावला होता, मात्र यावेळी संघाला उपांत्यपूर्व फेरीतही मजल मारता आली नाही. बेल्झियमसाठी आजचा सामना अटीतटीचा सामना होता.

Dec 1, 2022, 11:33 PM IST

फोटोशूट करत होती पत्नी, काही सेंकदात गायब झाली पण नंतर धक्कादायक सत्य आलं समोर

फोटोशूट करता करता अचानक कशी गायब झाली पत्नी...

Nov 4, 2021, 04:52 PM IST

महिला पडली चिंपांझीच्या प्रेमात, प्राणिसंग्राहलायात महिलेला बंदी!

 मात्र जेव्हा एका महिलेने दावा करते की ती खरोखर एका  प्राण्याची प्रियसी आहे तेव्हा...

Aug 23, 2021, 07:19 PM IST

जगातलं सगळ्यात मोठं फुल आणि पान, पाहा कुठे उमललं हे 75 किलोचं फूल

या ठिकाणी जगातील मोठं फुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायटन ॲरम या वनस्पतीलाही संशोधनासाठी ठेवण्यात आले आहे.  

Aug 6, 2021, 02:23 PM IST

ख्रिसमसच्या दिवशी दुर्दैवी घटना! Santa चं येणं नागरिकांना पडलं महागात

आनंद देणाऱ्या सांतामुळे धोका वाढला 

Dec 28, 2020, 03:09 PM IST
Nashik Belgium Pitar Vhyan Gate Treck Chhatarapati Shivaji Maharaj 200 Fort PT2M58S

नाशिक : दोन महिन्यांत २०० किल्ले सर करणारा बेल्जियमचा पीटर

नाशिक : दोन महिन्यांत २०० किल्ले सर करणारा बेल्जियमचा पीटर

Jan 4, 2020, 07:55 PM IST

Hockey World Cup 2018 : नेदरलँड्सचा स्वप्नभंग, बेल्जियमच्या संघाकडे विश्वविजेतेपद

पेनल्टी शूटाआऊटचा थरार आणि रोमहर्षक विजय... 

Dec 17, 2018, 08:27 AM IST

ब्राझीलला २-१ ने नमवून बेल्जियमची उपांत्य फेरीत धडक

ब्राझीलला २-१ ने नमवून बेल्जियमने उपांत्य फेरीत धडक मारलीय.

Jul 7, 2018, 05:03 PM IST

बलात्कार पीडितांच्या कपड्यांचे अनोखे प्रदर्शन

बलात्कार पीडितांना नवा आत्मविश्वास देणे आणि अत्याचारासारख्या वाईट प्रवृत्तींबद्दल समाजात घृणा निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

Jan 20, 2018, 05:15 PM IST

हॉकी वर्ल्ड लीग फायनल : बेल्जियमला हरवत भारत सेमीफायनलमध्ये

हॉकी वर्ल्ड लीग फायनलमधील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने बेल्जियमवर मात केली. 

Dec 7, 2017, 08:12 AM IST

अंड्यात किटकनाशक रसायन सापडल्याने युरोपमध्ये भूकंप, लाखो कोंबड्या मारल्या

युरोपीय बाजारात अंड्यामध्ये कीटकनाशक रसायन फ्लिपरोनिलचे अंश सापडल्याने मोठा भूकंप झालाय. यामुळे नेदरलॅंडमधील अनेक कोंबड्यांना ठार मारण्याचे काम करण्यात येत आहे. 

Aug 8, 2017, 03:17 PM IST

अंतिम लढतीत भारतासमोर बेल्जियमचे आव्हान

युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अखेरचा सामना आज भारत वि बेल्जियम असा रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शूटआऊटपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. 

Dec 18, 2016, 01:56 PM IST