ben stokes superman fielding

बेन स्टोक्सची 'सुपरमॅन' फिल्डिंग, हवेत उडी मारत अडवला SIX, जगभर व्हायरल होतोय Video!

England vs Australia : सॅम करनच्या पहिल्याच चेंडूवर मार्शने एक षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. पण स्टोक्सने (Ben Stokes) हवेत झेप घेत जे केलं, त्याने तुमचे डोळे देखील उघडेच राहतील...

Oct 12, 2022, 07:18 PM IST