उशीखाली तुरटी ठेवल्याने दूर होतात 'या' गोष्टी
वास्तुशास्त्रात तुरटीला खूप पवित्र आणि शुभ मानले जाते. तसेच तुरटीचे उपाय माणसाला श्रीमंत बनवू शकतात.
Dec 21, 2024, 07:45 PM ISTफक्त 10 रुपयात उजळेल चेहरा, महागड्या क्रिम, पावडर विसरुन जाल
Turati Benefits for Skin:तुरटी कोणत्याही स्किनसाठी नॅचरल टोनर म्हणून काम करते. नियमित उपयोग केल्यास तुमचा चेहरा कमी दिवसात उजळून निघेल. जास्त उन्हात राहिल्यास चेहरा काळा पडतो. त्यावर तुरटी हा उपाय आहे. महागड्या कॉस्मेटीकला तुरटी हा नैसर्गिक पर्याय ठरु शकतो. तुटरीमुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. तुरटीमुळे चेहऱ्यावरील मुरमे, फोड्या गायब होतील.
Oct 18, 2023, 06:16 PM ISTHome Remidies: तुरटीचे खास गुण आणि आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या
तुरटी जवळजवळ प्रत्येक घरात आढळते. कारण तुरटीचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.
Jul 18, 2022, 04:09 PM IST