हिवाळ्यात रोज खा एक पेरू; ब्लड शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात, 'या' आजारांवरही रामबाण
Guava Seeds Benefits: पेरूच्या बिया आणि पानांमध्ये खूप गुणधर्म असतात. जाणून घेऊया पेरु खाण्याचे फायदे.
Dec 31, 2024, 10:57 AM IST10 रुपयांचे 'हे' फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान, वजनही होईल कमी
फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खासकरुन पेरु आरोग्यासाठी उत्तम असल्याचे आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. पेरु चवीलादेखील छान असतो आणि आरोग्यासाठी पौष्टिकदेखील असतो. यात अनेक पोषकतत्वे असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे पेरु, त्याचे फायदे जाणून घेऊया.
May 14, 2024, 06:16 PM ISTBenefits of Guava in Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय, शुगर लेव्हल ठेवते नियंत्रित
Guava: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय ठरत आहे. हे फळ खाल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पेरु ( Guava) खाऊन मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे, याची माहिती जाणून घ्या.
Oct 15, 2022, 01:55 PM IST