bengaluru weather

RCB vs KKR Pitch Report: कशी आहे खेळपट्टी? आधी बॅटिंग करणं फायद्याचं की बॉलिंग? पाहा पिच रिपोर्ट

आयपीएल 2024 RCB vs KKR Pitch Report: दोन्ही संघांनी आपआपले शेवटचे सामने जिंकले असून आजचा सामना दोघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आरसीबी विरुद्ध केकेआर हा सामना बंगळुरुमध्ये एम. चेन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे येथील खेळपट्टी कशी आहे? टॉस जिंकल्यानंतर काय निवडणं फायद्याचं ठरु शकतं? पाहूयात...

Mar 29, 2024, 10:33 AM IST

IND vs NED: नेदरलँड्सविरूद्ध 'या' घातक खेळाडूला कर्णधार रोहित देणार संधी; कशी असेल Playing XI

IND vs NED: दिवाळीच्या दिवशी म्हणजे आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरूद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड मानलं जातंय. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार हे पाहूया. 

Nov 12, 2023, 08:09 AM IST