best news

बसमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका नाहीतर... बेस्ट प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Best Bus : बेस्ट प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलत महत्तवाचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर आता मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बेस्टने दिली आहे.

Apr 27, 2023, 06:12 PM IST

बेस्टकडून ग्राहकांना खास गिफ्ट, नव्या वर्षात चलो स्मार्ट कार्डचं गिफ्ट

नव्या वर्षाच्या सुरुवातीला बेस्टने ग्राहकांना खास गिफ्ट दिलं आहे. आता खिशात सुट्टे पैसे सारखी ठेवायची कटकट नाही. 

Jan 1, 2022, 05:00 PM IST