bhagwant mann

दीपिकापासून परिणीतीपर्यंत बॉलीवूडच्या 'या' खास मेहंदी डिजाईन.... तुम्हाला कोणती आवडली?

मेहेंदी हे भारतीय लग्नातील सर्वात महत्वाचे कार्य आहे. जेव्हा जेव्हा एखादा सेलिब्रिटी गाठ बांधतो तेव्हा ते आम्हाला त्यांच्या मेहेंदीची झलक देण्यास चुकत नाहीत. रंगापासून ते डिझाइनपर्यंत सर्व काही स्पॉट आहे. लग्नाचा सीझन सुरू असल्याने, आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी वधू आणि त्यांच्या मेहेंदी डिझाइन्सची झलक देत आहोत जे तुम्हाला प्रेरणा देतील. 

Sep 26, 2023, 04:10 PM IST

मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला

Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 

Jun 23, 2023, 05:32 PM IST

"आम्हाला रक्तपात नको होता, अन्यथा...", अमृतपाल सिंगच्या अटकेनंतर CM भगवंत मान स्पष्टच बोलले

Bhagwant Mann on Amritpal Singh Arrest: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला (Amritpal Singh) अटक केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी यावर प्रतिक्रिया देताना जर ठरवलं असतं तर आपण त्याच दिवशी अटक केली असती असं म्हटलं आहे. 

 

Apr 23, 2023, 03:51 PM IST

Aarvind Kejariwal: "घाबरणारे लोक..."; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल यांचा भाजपावर हल्लाबोल

Arvind Kejriwal Meets Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या मुंबईमधील 'मातोश्री' या निवासस्थानी केजरीवाल यांच्याबरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही भेट देऊन राजकीय विषयांवर चर्चा केली.

Feb 24, 2023, 08:59 PM IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान विवाहबद्ध, पाहा खास फोटो

Bhagwant Mann's Wedding Updates: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी गुरुवारी डॉ. गुरप्रीत कौर ( Dr Gurpreet Kaur) यांच्याशी विवाह केला. 

Jul 7, 2022, 01:46 PM IST

पंजाब सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक बिलावर 600 युनिटपर्यंत वीज मोफत

CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jul 6, 2022, 03:12 PM IST

मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे नववधू?

 Bhagwant Mann Marriage: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या चंदीगढ येथील त्यांच्या एका खासगी समारंभात विवाहबद्ध होणार आहेत.

Jul 6, 2022, 02:24 PM IST

मूसेवालाला लागली होती मरणाची चाहूल; या 2 गाण्यांमधून दिले होते संकेत?

थारमधून मूसेवालाची "LAST RIDE" 295 गाण्यातील तारीख ठरली आयुष्यातली शेवटची....

May 30, 2022, 01:07 PM IST

Sidhu Moose Wala च्या हत्येआधी काही मिनिटांपूर्वीचा VIDEO समोर

प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालासोबत नेमकं काय घडलं? हत्येआधी काही मिनिटांपूर्वीचा CCTV व्हिडीओ 

May 30, 2022, 10:56 AM IST

Punjab CM भगवंत मान यांनी लाच मागणाऱ्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून केली हक्कालपट्टी

 पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विजय सिंगला यांची हकालपट्टी केली आहे. 

May 24, 2022, 01:52 PM IST

Punjab CM भगवंत मान यांचा आणखी एक मोठा निर्णय, VIP कल्चरवर वार

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

May 11, 2022, 07:15 PM IST

शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी पंजाब सरकारची मोठी घोषणा

शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी पंजाब सरकारची मोठी घोषणा, महाराष्ट्र सरकार घेणार का असा निर्णय?

Apr 20, 2022, 08:45 PM IST

आप खासदार हरभजन सिंगने शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी घेतला हा मोठा निर्णय

Harbhajan Singh Big decision : क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता हरभजन सिंग (Harbhajan Singh) राजकारणात सक्रीय झाला आहे.  शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे.

Apr 18, 2022, 12:20 PM IST

Punjab CM भगवंत मान यांचे दोन मोठे निर्णय, खाजगी शाळांना दणका दिल्याने पालक खूश

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे.

Mar 30, 2022, 04:52 PM IST