bhajan kumar

पहिल्याच दिवशी फसला 'द ग्रेट इंडियन फॅमिली', 'जवान'च्यासमोर टिकू शकला नाही भजन कुमार

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित विकी कौशल आणि मानुषी छिल्लर स्टारर 'द ग्रेट इंडियन फॅमिली' 22 सप्टेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर फारच कमी कमाई केली आहे. 

Sep 23, 2023, 06:01 PM IST

सगळं सोडून विकी कौशल भजन- किर्तनात दंग; Video पाहणारे हैराण

अभिनेता विक्की कौशल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो तर कधी प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aug 30, 2023, 02:22 PM IST