bhajanpura

Amazon च्या मॅनेजरची डोक्यात गोळ्या झाडून हत्या! मामाबरोबर बाईकवरुन जातानाच...

Amazon Manager Shot Dead: आपल्या मामाला दुचाकीवर मागे बसवून ही व्यक्ती जात असतानाच अचानक 5 जणांनी त्यांची दुचाकी थांबवली. पुढे काही विचारण्याआधीच या दोघांवर गोळीबार झाला.

Aug 30, 2023, 12:22 PM IST

Delhi Building Collapse: एका क्षणात कोसळली 5 मजली इमारत, VIDEO पाहून थरकाप उडेल

Delhi Building Collapse: दिल्लीमधील (Delhi) एक भीषण व्हिडीओ (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हिडीओत पाच माळ्यांची इमारत पत्त्याप्रमाणे खाली कोसळत असल्याचं दिसत आहे. फक्त 9 सेकंदात ही इमारत जमीनदोस्त होत असून व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल.

 

Mar 8, 2023, 08:23 PM IST

दिल्ली हत्येचा उलगडा : ३० हजारांसाठी ५ लोकांची हत्या, असा काढला काटा

 भजनपुरा येथे एकाच कुटुंबातील पाच जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 

Feb 13, 2020, 07:38 PM IST

धक्कादायक ! दिल्लीत घरात सापडले पाच मृतदेह, तीन मुलांचा समावेश

एका घरात पाच जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.  

Feb 12, 2020, 05:46 PM IST