मुलांच्या डब्यासाठी बनवा झटपट आणि पौष्टिक मसाला भाकरी
मुलांच्या डब्यासाठी बनवा झटपट आणि पौष्टिक मसाला भाकरी
Jun 27, 2024, 07:33 PM ISTमऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी बनवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
tandalachi bhakri recipe: भाकरी कोणत्याही धान्याची असली तरी ती पचायला हलकी, पौष्टिक आणि ऊर्जा देणारी असते. अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या समावेशामुळे भाकरी निरोगी बनते. जर तुम्ही तांदळाची भाकरी मऊ लुसलुशीत बनवणार असला तर काही सोप्या टीप्स आहेत त्या फॉलो करा...
May 6, 2023, 04:45 PM ISTAstrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?
Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.
Dec 17, 2022, 09:32 AM IST