bhandara

महाराष्ट्र पुन्हा हादरला ! भंडारा येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, पीडित महिलेची स्थिती गंभीर

 Bhandara Crime News : धक्कादायक आणि अत्यंत चिड आणणारी बातमी. बेघर महिलेवर तिघांकडून अत्याचार करण्यात आला.  

Aug 6, 2022, 10:13 AM IST

धक्कादायक! बहिणीसोबत भांडण झालं आणि... 35 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे

Aug 5, 2022, 10:33 PM IST
Heavy Rain Started In Bhandara PT30S

भंडाऱ्यात पावसाची रिपरिप सुरुच

Heavy Rain Started In Bhandara

Jul 24, 2022, 11:50 AM IST
Bhandara women workers sing traditional songs while sowing PT1M6S

भंडाऱ्यात महिलांचं भजन म्हणत रोवणीला सुरुवात

Bhandara women workers sing traditional songs while sowing

Jul 11, 2022, 12:00 PM IST

भीषण अपघात; अपघातानंतर ट्रकला मोठी आग, चालकाचा होरपळून मृत्यू

Truck on Fire After the Accident : जिल्ह्यात भंडारा-तुमसर राज्य मार्गावर एक विचित्र घटना घडली. दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.  

Jul 6, 2022, 11:22 AM IST

मोठ्या प्रतिक्षेनंतर विदर्भात दमदार पावसाचे आगमन; पेरणीच्या कामांना वेग

 भंडाऱ्यात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरु झालीये, अखेर बऱ्याच प्रतिक्षेनंतर पावसाचं आगमन झालं. चातकासारखी पावसाची वाट पाहणारा शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागेल, सकाळपासून पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी  सुखावला आहे.

Jun 30, 2022, 12:20 PM IST
 Bhandara Farm Center Owners compusive Decision of Buying Uria PT1M33S

भंडाऱ्यात कृषीकेंद्राकडून शेतकऱ्यांची लूट

Bhandara Farm Center Owners compusive Decision of Buying Uria

Jun 18, 2022, 04:00 PM IST